Back to feed
V
Vivaan Chauhan humor · marathi · humor

बॅचलर पोरांना वाटतं की सगळ्या चांगल्या पोरींची लग्न होऊन गेलेत...😢😢 लग्न झालेल्या माणसांना वाटतं की आपण उगाचच लवकर लग्न केलं, ओरिजनल स्टॉक तर मागेच राहीलाय..😂😂 पोरींना वाटतं की आपण लवकर जन्माला आलो, हँडसम पोरं तर अजुन लहान आहेत..🙊🙊 बायांना वाटतं की आपल्या वेळेस अशी पोरं नव्हती.. बिच्चारे सिंगल फिरतायेत...😎😎 लहान पोरांना वाटतं की मोठ्या पोरी समजुतदार आहेत..🤓🤓 मोठ्या पोरींना वाटतं की आपल्या बरोबरची पोरं भरोसा ठेवायच्या लायकीचे नाहीत....😤😤 म्हणजे कसं माहीतीये का? सगळेच चांगले आहेत.. पण कोणीच कोणाला समजुन घेत नाहीये.. म्हणजे मी सगळ्यांना समजुन घेतोय पन मला कोणीच समजुन घेत नाहीये, सगळ्यांना असंच वाटतंय...😜😜 मला कळतंय..तुम्हाला कळतंय का.?? 🤔🤔 म्हणजे पल्सर वाला डिस्कवर वाल्याकडे पाहुन विचार करतो की याची गाडी भारीये. .कमी पेट्रोल लागतं..😍😍 डिस्कवर वाला विचार करतो की याच्याकडे किती भारी गाडीये, माझ्याकडे असती तर जोरात पळवली असती..😎😎 पृथ्वी गोल आहे.. अन् आपला विषय खोल आहे.. 😂😂😂😂😂😂😂🌹

94 likes 45 shares
WhatsApp