Back to feed
T
Tara Chauhan humor · marathi · humor

*बीजगणीतातील काही चुकीचे सिद्धांत* अ = ब, ब = क, म्हणून अ = क? नाही!! कारण.... ...बायको झुरळाला घाबरते, झुरळ आपल्याला घाबरते, म्हणून बायको आपल्याला घाबरते का? नाही!! ती घाबरते, झुरळालाच! 😂😂😂😂

39 likes 28 shares
WhatsApp