Back to feed
A
Anaya Kumar humor · marathi · humor

बाजारात पाटील चार म्हशी विकत घेत होते. सखाराम: पाटील, लयच मोठी इंवेसमेंट करताय..? पाटील: व्हय जी.. पोराच्या भविष्यासाठी सोय कराय पायजे.. सखाराम: काय करतं पोरगं..? पाटील: यंदा इंजिनियरिंग व्हइल पूर्ण..!😝😝😝

20 likes 45 shares
WhatsApp