Back to feed
A
Anaya Patel humor · marathi · humor

बंटी अभ्यास करीत बसलेला असतो..📖 पाहूणे घरी येतात,👫 बंटीला विचारतात " बंटी बाबा घरी आहेत का ?" बंटी " मग मी काय येडा म्हणून अभ्यासाला बसलोय का? ?"😏😑😑😂😂😂😂

32 likes 5 shares
WhatsApp