S
Shaurya Mishra
humor · marathi · humor
बंटी- बाबा कायदा आपल्याला एकापेक्षा जास्त लग्न का करू देत नाही? बाबा - बेटा, मोठा झाल्यावर तुला कळेल की कायदा आपला रक्षक असतो! 👌👌👌☺☺☺
55 likes
2 shares