R
Rudra Deshmukh
humor · hindi · humor
बंट्या:- आई गांधीजी👶 च्या डोक्यावर केस का नव्हते ???? आई:- कारण बंटी ते फक्त खरं बोलत होते…. बंट्या :- आता समजलं की बायकांचे 👩 केस लांब का असतात…. लय कारट धुतलं आईनं 😜😝😝😝😝😝😝😝😝😝😝
209 likes
67 shares