Back to feed
A
Aditya Rao friendship · marathi · friendship

बंडू अतिशय भूक लागलेल्या अवस्थेत पुण्यातल्या वर्ल्ड फेमस वैशाली हॉटेलात जातो....... प्रचंड गर्दी....👫👭👬 वेटिंग..... वेटर बघायला तयार नाही...... ह्याला तर मरणाची भूक लागलेली....... समोर बघतो तर टेबलवर एकाची लस्सीची ऑर्डर तयार..... ग्लास भरलेला आणि कस्टमर पेपर वाचण्यात गुंग....... तर आपला भुकेलेला बंडू विचार करतो की...... पटकन हि लस्सी प्यावी..... आणि..... त्याला लगेच दुसरी ऑर्डर करुन द्यावी... ग्लास घेतो आणि गटागट पिऊन टाकतो...... रिकामा ग्लास खाली ठेवताना त्याला तळाला पालीचं पिल्लू दिसतं... मग बंडू भडाभडा सगळी लस्सी परत ग्लासात रिकामी करतो... पेपर वाचणारा कस्टमर पेपर बाजूला करुन बंडूला विचारतो..... "पाल होती ना? मी पण नंतरच पाहिली!! 😂 😁😁😁😁😁😆😆😆😅😂😂🍵☕ 😣😖😫😩😩😩😩😩😤😶😐😑

71 likes 60 shares
WhatsApp