Back to feed
J
Jiya Iyer humor · marathi · humor

बंडू : ए ए ए चंदू मी किनई उद्या तुला "फोन" करणार आहे. चंदू : हो कर की रे. पण परवा परत "माणूस" करशील ना?

102 likes 42 shares
WhatsApp