Back to feed
A
Aarav Verma humor · marathi · humor

बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!!

157 likes 35 shares
WhatsApp