M
Manav Yadav
love · marathi · romantic
बंडू : बबडे बबडी : बोल की रे, बंड्यॉ बंडू : खर्र...खर्र...साँग नॉ की तुझं नक्की माझ्यावरच प्रेम आहे का ते? बबडी : अरे वेड्या, काल रात्री बसून मी सगळी यादी पुन्हा एकदा तपासली....आणि शप्पथ माझं फक्त तुझ्यावरच सर्वात जास्त प्य्रॅम आहे.
67 likes
46 shares