Back to feed
D
Diya Kulkarni humor · marathi · humor

बंडू बावळे (बनीला) : लग्नापूर्वी तुझा कोणी बॉयफ्रेण्ड होता? ( बनी तशीच शांत असते...) बंडू : तुझ्या या शांत बसण्याला मी काय समजू? बनी : जरा, थांब ना... मोजू तर दे!!!

243 likes 81 shares
WhatsApp