A
Ayaan Agarwal
humor · marathi · humor
बंडोपंत : अग्ग आगं... मला अशी लाटण्याने मारू नको... कॉय झालंय ते तर सांग.. ठमाकाकू : मी मुक्त स्त्री आहे आणि बदचलनी नवऱ्याचं वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही. बंडोपंत : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग. ठमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला. तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत हे काय कळतं नाही होय मला? बंडोपंत : अगं पण... ठमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला... तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली.. "पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी!!???"
194 likes
8 shares