Back to feed
S
Shaurya Patel humor · marathi · humor

बंडोपंतांच्या घरात जेवतांना कुणीही बोलायचे नाही, असा कडक नियम होता. तरीही गुंड्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत होता. बंडोपंतांनी डोळे वटारून त्याला गप्प केले. जेवन आटोपल्यावर ते म्हणाले, "बोल गुंड्या, काय सांगणार होतास ते आता सांग." "आता काय उपयोग?" मघाशी तुम्ही तळलेल्या मिरच्या म्हणून दोन झुरळेच भातात कालवून खाल्लीत."

46 likes 85 shares
WhatsApp