Back to feed
A
Asha Kulkarni humor · mixed · humor

बंड्या : मला आपल्या आयटमला कायतरी शॉल्लट गिफ्ट द्यायचंय!... . पिंट्या : मग सोन्याची रिंग दे कि !!! . बंड्या : हे!!!!!..असलं बारीक काय नको!!.... एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!.. . . . . . . . . पिंट्या : मग MRF चा टायर दे कानात घालायला…

124 likes 50 shares
WhatsApp