Back to feed
R
Riya Malhotra patriotic · marathi · patriotic

बंडया - अण्णा मला तबला घेऊन द्याना…. अण्णा- मुळीच नाही. तु घरच्यांना त्रास देशील. बंडया - नाही देनार.....सगळे झोपले की वाजवतो 😂😂😂😂😂😂😟

25 likes 58 shares
WhatsApp