D
Diya Verma
family · hindi · family
बंड्या : अयायायाया... आज बाबांनी ज्याम धुतला रे. खंड्या : का बुवा? बंड्या : मी तर त्यांना फक्त एवढंच म्हटलं, "कमिने" खंड्या : ऑ? बंड्या : अरे मी म्हटलं. कमिने हा सिनेमा पहायला येता का हो बाबा.
209 likes
19 shares