Back to feed
A
Atharv Malhotra humor · marathi · humor

बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना? मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस? गण्या – ओये, मी फोन लावला होता. पण फोनमधली बाई म्हणाली, “प्लीज ट्राय लेटर.” 😝😝😝😝😂😂😂😂

215 likes 62 shares
WhatsApp