Back to feed
K
Krishna Kumar humor · marathi · humor

बंड्या एक मुलीला विचारतो.. बंड्या- तु चाइनीज सारखी दिसते.. मुलगी- माझे डैड चाइनीज होते.. बंड्या- ते कुठं आहेत आता.. मुलगी- वारले.. बंड्या- ओहो! शेवटी चाइना चा माल किती दिवस राहणार..!!! 😜😜😜😜😜😜😜

257 likes 60 shares
WhatsApp