Back to feed
K
Kunal Singh patriotic · marathi · patriotic

बंड्या :- काका डेटॉल साबण आहेत का...? . . . दुकानदार (नाकातुन बोटे काढत म्हणाला ) :- हो बाळा, आहेत...! . . . . . . . बंड्या :- तर मग लगेच डेटॉल साबणाने हात धुऊन क्रीमरोल द्या बघु एक ... . . . . स्वच्छ भारत अभियानाला समर्पित😀😀😀😀😀😀😀😀

224 likes 17 shares
WhatsApp