K
Kiara Verma
humor · marathi · humor
बंड्या घराचा दरवाजा काढून बाजारात घेऊन चालला असतो . एका व्यक्तीने त्याला विचारले : दरवाजा विकायचा आहे का ? . बंड्या : नाय ओ, चावी हरवलीये कुलूप तोडायच आहे . . हसु नका जोक अजुन बाकी आहे . . त्या व्यक्तीने परत विचारले : घरात चोर घुसले तर..? . बंड्या : घरात कसा जाणार दरवाजा तर माझ्या जवळ आहे ना...😂😂
17 likes
5 shares