V
Vivaan Verma
love · marathi · romantic
बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो... बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो .. चिंगीचे बाबा : कधी पासून . बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ... ...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...
207 likes
49 shares