S
Shaurya Joshi
friendship · marathi · friendship
बंड्या : तुला सांगतो जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं ना तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील. खंड्या : अरे मग लगेच करून टाक की. बंड्या : पण एक प्रॉब्लेम आहे यार. खंड्या : अरे त्यात काय? अशा कितीतरी मुली तयार होतील की. बंड्या : हो... मुली तयार होतील रे. पण माझी बायको नाही ना तयार होणार.
195 likes
43 shares