Back to feed
K
Kunal Kulkarni humor · marathi · humor

बंड्या बदाम विकत असतो.. एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ?? बंड्या - डोकं चालतं कस्टमर - कसं ? बंड्या - एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ? कस्टमर - माहीत नाही .. बंड्या - हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती केळं असतात ?? कस्टमर - १२ बंड्या - बघितलं का,चाललं ना डोकं ..! कस्टमर - २ किलो दे यार,लय भारी चीज आहे 😜😜😜😜😜😜😃😃😃😃😃😄😂

56 likes 3 shares
WhatsApp