Back to feed
A
Ayaan Bhat humor · marathi · humor

बंड्या - मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गं तुझं आहे काय माझ्यावर प्रेम ?? मुलगी - नाही....!! बंड्या - मग तुझ्या मैत्रिणीला विचार तिचं असेल थोडंफार 😂😂😂😂

161 likes 17 shares
WhatsApp