Back to feed
S
Sahil Iyer humor · marathi · humor

बंड्या मोटारसायकलवरून भरधाव जात असतो. पोलिस : नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला? बंड्या : दिसला साहेब. पण मला वाटले सिनेमाचेच पोस्टर आहे!

190 likes 71 shares
WhatsApp