R
Rohan Bhat
good_morning · mixed · good_morning
बंड्या मुलीसोबत चॅटिंग करत असतो चुकून रात्रीच्या वेळी good morning मेसेज जातो. मुलगी विचारते कुठे आहेस ? बंड्या मेसेज करतो USAT. दुसर्या दिवशी सकाळी... मुलगी good night मेसेज पाठवते. बंड्या : वेडी आहेस का ? Good morning आहे. मुलगी : तुच तर म्हणाला U S A त आहे. बंड्या : अगं वेडेे ऊसात...ऊसात आहे. कारखाना सुरु झालाय. मी टोळीत आहे. 😂😂😂😂😂😂
67 likes
1 shares