A
Asha Sharma
humor · marathi · humor
बंडया रडत रडत घरि आला ॰ बाबांनि विचारलॆ "काय झालॆ बंडया" बंडया: "मास्तरानि मला मारले" बाबा : "काहितरि आगाउगिरि केलि असशिल" बंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ कोनति ? ... बाबा : मग तु काय म्हणालास ? बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग बाबा : बरोबर आहे , मग का मारल ? बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले बाबा : तु काय म्हणालास ? बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर😂😂😂
187 likes
78 shares