S
Shaurya Joshi
humor · hindi · humor
बंड्या लाडावलेली गर्लफ्रेण्ड धावतपळत येते आणि म्हणते, "अरे, मी पर्स घरी विसरलेय आणि मला हजार रुपये हवेत... दे ना पटकन!" त्यावर बंड्या उत्तरतो, "हे घे पन्नास रुपये.. चटकन रिक्षा करून घरी जा आणि पर्स घेऊन ये!
259 likes
78 shares