N
Navya Agarwal
humor · marathi · humor
बंड्या: साडू साडू म्हणजे काय हो बाबा🤔 सांगा ना? बाबा: काही नाही रे एकाच कंपनीचे फसवले गेलेले दोन ग्राहक 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
103 likes
38 shares