Back to feed
S
Sara Iyer humor · marathi · humor

बंड्या संस्कृत च्या गुरुजींना: गुरुजी *येन रूक नपाम्रधु।* *येन रूक नपाद्यम॥* या श्लोकाचा अर्थ सांगा ना ! गुरुजींनी अनेक ग्रंथां मध्ये हा श्लोक शोधला. पण कुठेच काही शोध लागला नाही. २-४ दिवसांनी गुरुजींनी बंड्यालाच विचारले, " बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ? " बंड्या हसत गुरुजींना म्हणाला - " हा श्लोकबीक नाही आहे, तुम्ही ते उलट वाचा,मग समजेल. गुरुजींनी उलट वाचले *धूम्रपान करू नये।* *मद्यपान करू नये॥* सध्या गुरुजींनी बंड्याकडेच ट्युशन लावली आहे. 😉😆

47 likes 32 shares
WhatsApp