Back to feed
R
Rohan Kulkarni humor · mixed · humor

बंड्या : हॅलो..... हॅलो..... इथं क्वार्टरगेटला एका मोटारसायकलस्वाराचा अॅक्सिडेंट झालाय. पटकन एक अँम्बयुलंस पाठवा...... पलीकडचा : कुठे म्हणालात ?. बंड्या : क्वार्टरगेटला...... पलीकडचा : स्पेलिंग सांगा......🙄🙄🙄 बंड्या : ..... पाच मिनिटं थांबा हं प्लीज..... .......... ...... पलीकडचा : अहो लवकर सांगा...... बंड्या : ..... ..... ..... झालच..... अजून पाचेक मिनिटच हं फक्त..... ..... ...... पलीकडचा : अहो..... काय चाललय ?. बंड्या : ..... ..... ..... होतच आलं हं..... पाचच मिनिटं हं अजून..... पलीकडचा : अहो..... काय करताय ? स्पेलिंग सांगाताय ना ?. बंड्या : हूश्श..... घ्या लिहून..... N A N A P E T H...... पलीकडचा : काय ? नाना पेठ ? अहो पण तुम्ही तर क्वार्टरगेट म्हणाला होतात ना ?. बंड्या : हो ना...... पलीकडचा : मग ?. बंड्या : पण *मला क्वार्टरगेटचं स्पेलिंग येत नव्हतं म्हणून त्याला नानापेठेपर्यंत ओढत आणला.....!* 😬😬😬😝😝😝

140 likes 55 shares
WhatsApp