K
Kiara Pawar
humor · marathi · humor
बंड्या : १४ फेब्रुवारीला काय हाय बे?🤔 पिंट्या : तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय? बंड्या : दोनीबी नाय.😏 पिंट्या : मंग हनुमान जयंती हाय.🚩 😜😜😂😂😝😝😛😛 अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना 😉😅😜😜😝😝😛😛
113 likes
59 shares