K
Kabir Chauhan
friendship · mixed · friendship
बंड्याला त्याच्या मित्रांनी विचारल: तु त्या मुलीला propose का केलस..?? तिचा तर आधीच boyfriend आहे. .आपल्या बंड्याच झ कास reply:........... रिकाम्या खुर्चीवर तर कोन पण बसु शकतो दम असेल तर, एखाद्याला उठवुन त्याच्या जागेवर बसा..! ह्याच्यातच तर वेगळी मजा आहे..😎😎😎😎😎😎😎
117 likes
37 shares