Back to feed
M
Myra Joshi humor · marathi · humor

बंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात? संता : समजदार बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात? संता : बॉयफ्रेंड

194 likes 16 shares
WhatsApp