Back to feed
M
Myra Pawar spiritual · marathi · spiritual

बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का? संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली. बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय? संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही. ☺☺☺☺

71 likes 74 shares
WhatsApp