Back to feed
N
Nisha Iyer humor · mixed · humor

बातमीदार एका बेवडयाला विचारतो, "डिजिटल इंडिया" ही संकल्पना यशस्वी होतीये का ? 😶 बेवडा उत्तरला : जेव्हा मला "अँम्याझोन" वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल आणि olx वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल ! 🍾🍾🍾🍷🍺😜😜😜

219 likes 66 shares
WhatsApp