Back to feed
I
Ishaan Malhotra humor · mixed · humor

बातमीदार एका बेवडयाला विचारतो, "डिजिटल इंडिया" ही संकल्पना यशस्वी होतीये का ? बेवडा उत्तरला : जेव्हा मला फ्लिपकार्ट वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल आणि olx वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल 🍾🍾🍾🍾🍾🍾😜😜😜

110 likes 34 shares
WhatsApp