S
Sahil Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते.!! अगदी तसंच आहे आयुष्याच.!! आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊल मागे वळवावी लागतात.!! पण पाऊले मागे म्हणजे हार नाही.!! कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही.!! !! काळजी घ्या !! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
202 likes
20 shares