Back to feed
K
Kavya Malhotra Good_Night · Marathi · Friendship

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा 💐💐🌹🌹शुभ रात्री 🌹🌹💐💐

145 likes 7 shares
WhatsApp