Back to feed
N
Nisha Joshi love · hindi · romantic

बनिया : हे केळ कसं दिलं ? दुकानदार : 1 रुपया बनिया : 60 पैशात देतोस का ? दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं. बनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे.

39 likes 67 shares
WhatsApp