N
Nikhil Mehta
family · marathi · family
बाप :- आजपर्यंत तु असं काही काम केलंस का....? ज्याने माझी मान वर होईल....? . . . . मुलगा :- एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच... ?😂😆😆
200 likes
81 shares