Back to feed
N
Navya Chauhan humor · marathi · humor

बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या??? . . ?. तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!! 😛😛😝🍷😃😛😂😝😜

164 likes 34 shares
WhatsApp