R
Reyansh Bhat
humor · mixed · humor
बाप : पोरा😍 सासरवाले Bike देत असतील तर Car माग Cooler देत असतील तर AC माग घर देत असतील तर बंगला माग मुलगा : बाबा, पोरगी देत असतील तर, आईला पण मागु का? बाप खुशी नेच बेशुद्ध पडला ना बे 😝😂😂😂
50 likes
11 shares