M
Myra Mehta
humor · marathi · humor
बाप - बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे... ती रूपवती आहे 😍 भाग्यवती आहे😊 गुणवती आहे 😘 ज्ञानवती आहे 😐 समज सरस्वती आहे ...!☺ बाळ :- पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे.. 😅 😝😂 😂😂😂
41 likes
18 shares