Back to feed
A
Avni Mishra family · marathi · family

बाप - बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे... ती रूपवतीआहे भाग्यवती आहै गुणवती आहै ज्ञानवती आहै समज सरस्वती आहै...!☺  बाळ :- पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे

147 likes 82 shares
WhatsApp