Back to feed
K
Kabir Verma humor · mixed · humor

😀बाप : मला ४ मूल आहेत पहिल्याने MBA केलय😃 दुसऱ्याने BA केलय😃 तिसऱ्याने PHD केलय😄 आणि चौथा चोर आहे🤕👌 मित्र : चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाहीं काढत..??😎😎 बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे बेरोजगार आहेत.😂😂👍👍😜😜😜 😀😀😀😀😂😂😂😂

99 likes 3 shares
WhatsApp