A
Aarav Reddy
humor · mixed · humor
बाप - हे बघ बेटा... जेव्हा मुलीकडचे तुला बघायला येतील, तेव्हा तू त्यांच्यासमोर मोठं मोठं फेक. मुलगा - ठीक आहे बाबा. जसे मुलीकडचे आले मुलगा फेकायला लागला.. मुलगा - बाबा चावी द्या, रेल्वे घरात लावायची आहे. बाप अजून ICU मध्ये आहे, मुलीं कडच्यावर सुदधा उपचार चालू आहेत😂😂😂 😇😁😁🤓🙊🙈🙉 😜😜😝😝😂😂
237 likes
1 shares