R
Rudra Malhotra
love · marathi · romantic
बाबा.... बाबा मात्र हसत हसत दिवस रात्र खपत असतो शिस्त लावत आपल्यामधला हिरवा अंकुर जपत असतो त्याला कसलच भानं नसत फक्त कष्ट करत असतो चिमटा घेत पोटाला तुमची स्वप्न पूरी करत असतो तुमच्याकडून तस त्याला तस खरच काही नको असत तुमच यश पाहून त्याच पोट भरत असत....
236 likes
72 shares