I
Ira Joshi
humor · marathi · humor
बाबा ऑफिसहून आल्यावर मुलाला रडताना बघून रडायचं कारण विचारलं. मुलगा- बाबा, आईने मारलं. बाबा- अरे यात काय रडायचं, तु मला कधी रडताना बघितलं का?
28 likes
13 shares