V
Vihaan Iyer
humor · marathi · humor
बाबा : काय चाल्लय तुझ..?? तुझा खर्च आता आम्हाला परवडत नाही..त्या पोरगीला घेउन दिवसभर फिरतोस.. लोक चर्चा करतात.. काय सांगायच त्यांना.. ?? . . . . . . मुलगा : बाबा... बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही... . . . . . . बाबांनी तुडवून तुडवून मारला... ☺😂😁😀😂😂😁
235 likes
47 shares